Sunday, April 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

इंडियन बँकेत मोठी पदभरती सुरु; तब्बल 1.20 लाख रुपये पगार मिळणार, आजच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 24, 2025
in नोकरी
0
इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी निघाली भरती? जाणून घ्या पात्रता
बातमी शेअर करा..!

बँकेत सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने विविध पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. बँकेने या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. अर्ज प्रक्रिया २३ सप्टेंबर रोजी indianbank.bank.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आणि १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहील.

इंडियन बँकेत एकूण १७१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन बँकेतील या भरती मोहिमेत चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजरसह अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लाखो रुपये पगार मिळणार आहे. बँकेत चांगल्या मॅनेजर पदासाठी भरती करण्याची ही उत्तम संधी आहे.

इंडियन बँकेतील या नोकरीसाठी २३ ते ३६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ही भरती लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

इंडियन बँकेतील नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. स्केल II लेव्हलसाठी ६४८२० ते ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे. स्केल III पदासाठी ८५९२० ते १०५२८० रुपये पगार मिळणार आहे. स्केल IV पदासाठी १०२३०० ते १२०९४० रुपये पगार मिळणार आहे.

आवश्यक पात्रता :

इंडियन बँकेत एसओ स्पेशलिस्ट आयटी टेक्नोलॉजी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ४ वर्षांसाठी इंजिनियरिंग, कॉम्प्युटर सायन्समध्ये टेक्नोलॉजी डिग्री/ कॉम्प्यटर अॅप्लिकेशन/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स एंड इंस्ट्रूमेंटेशन डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत इतर पदांसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्हाला अधिसूचनेत देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांसाठी मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा, २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श

Next Post

जळगाव प्रदूषण महामंडळाच्या फिल्ड ऑफिसरला लाच घेताना अटक ; पंटर पसार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगाव प्रदूषण महामंडळाच्या फिल्ड ऑफिसरला लाच घेताना अटक ; पंटर पसार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

April 18, 2026
जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

जागेचा प्रश्न सुटणार! मध्ये रेल्वेकडून ३४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा, कुठं-कुठे असणार थांबे?

April 18, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी दरात मोठी उसळी; जळगावच्या सुवर्णबाजारात आताचे दर काय?

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page