भारतीय सैन्याने एनसीसी विशेष प्रवेश योजना – ऑक्टोबर 2025 अंतर्गत भरतीची घोषणा केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट http://joinindianarmy.nic.in वर सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
रिक्त जागांचा तपशील
एकूण जागा:76
एनसीसी विशेष प्रवेश (पुरुष) – 70
एनसीसी विशेष प्रवेश (महिला) – 06
आवश्यक पात्रता :
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 50% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराने एनसीसीमध्ये कमीतकमी दोन वर्षे सेवा केलेली असावी आणि त्यांच्याकडे वैध एनसीसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 19 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : फी नाही.
Discussion about this post