Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

लोकसभेत इंडिया आघाडी किती जागा जिंकेल? इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 1, 2024
in राजकारण, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
लोकसभेत इंडिया आघाडी किती जागा जिंकेल? इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले..
बातमी शेअर करा..!

आज देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. याच दरम्यान दिल्लीत इंडिया आघाडीची मोठी बैठक पार पडली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक पार पडली. दरम्यान यावेळी लोकसभेत इंडिया आघाडी किती जागा जिंकेल? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की इंडिया आघाडी देशात 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल. बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खरगे असं म्हणाले आहेत.

या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, शरद पवार, जितेंद्र आव्हाड, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चढ्ढा, द्रमुकचे टी.आर. बालू, आरजेडीकडून तेजस्वी यादव आणि संजय यादव, जेएमएमकडून चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सकडून फारूख अब्दुल्ला, सीपीआयकडून डी. राजा, सीपीआय(एम) कडून सीताराम येचुरी आणि शिवसेनेकडून अनिल देसाई (ठाकरेगट) उपस्थित होते.

या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत की, ”आज आमची इंडिया आघाडीची बैठक पार पडली. दीड तास आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. निवडणुका आणि मतमोजणीवेळी येणाऱ्या गोष्टींवर चर्चा केली. कार्यकर्त्यांना कोणत्या सूचना दिल्या पाहिजे, त्यावरही चर्चा झाली.”

ते म्हणाले, ”आम्ही आधीच कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. आज सर्वांनी एकत्र आम्ही चर्चा केली. भाजप आणि त्यांचे सहकारी आज एक्झिट पोलची चर्चा करतील. ते जो नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतील, त्याची खरी माहिती आम्ही लोकांना सांगणं गरजेचं आहे.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

लेखी परीक्षेशिवाय गेलमध्ये नोकरीची संधी ; तुम्हाला मिळणार दरमहा 93000 रुपये पगार

Next Post

आनंदाची बातमी ! राज्यात मंगळवारी मान्सून दाखल होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

आनंदाची बातमी ! राज्यात मंगळवारी मान्सून दाखल होणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावात सोन्या-चांदीचा भडका! चांदी ८ हजारांनी तर सोनं ३००० रुपयांनी महागलं

July 2, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! तत्कालीन पीआयसह ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

July 2, 2026
‘नीट’च्या गोंधळानंतर राज्य परीक्षा परिषद अलर्ट! ‘टीईटी’साठी कडक नियमावली जाहीर; वाचा काय आहे?

पेपर फुटीनंतर TET ची परीक्षा कधी होणार? तारीख आली समोर; ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 2, 2026
पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट; बोदवडच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट; बोदवडच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page