Tuesday, May 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ; किती खर्च करता येणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 30, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ; किती खर्च करता येणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. पण त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाकडून इच्छुक उमेदवाराला आनंदाचा धक्का दिला आहे. तो म्हणजेच निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्च मर्यादित वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आयोगाने प्रचार खर्च मर्यादेत तब्बल दीड पट वाढ केली आहे. महापालिका व नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना आता अधिक खर्च करण्याची मुभा मिळाली असून या निर्णयामुळे प्रचाराला गती मिळणार आहे.

गेल्या काही वर्षातील वाढलेली महागाई, मतदारांची संख्या, विविध खर्च पाहून आयोगाकडून उमेदवाराच्या खर्चात वाढ केली आहे. या आधी जिल्हा परिषदांसाठी सहा लाख आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाखांची मर्यादा होती, ती आता वाढवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या आधारावर खर्चमर्यादा ठरवली जायची, आता ती वर्गवारीनुसार ठरवली गेली आहे. साधारणपणे महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांसाठी खर्चाची मर्यादा आठ लाख ते दहा लाख होती ती आता नऊ लाख ते पंधरा लाख करण्यात आली आहे.

कोणत्या शहरातील उमेदवार किती खर्च करणार?
मुंबई महापालिका, पुणे महापालिका नागपूर महापालिका – १५ लाख रुपये
पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे महापालिका – १३ लाख रुपये
कल्याण डोंबिवली, छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई,वसई विरार – ११ लाख रुपये
ड वर्गातील 19 महापालिकांसाठी – ९ लाख रुपये

अ वर्ग नगर परिषद –
नगरसेवक -५ लाख रुपये
थेट नगराध्यक्ष- १५ लाख रुपये

ब वर्ग नगरपरिषद

नगरसेवक – साडेतीन लाख रुपये
नगराध्यक्ष – ११. २५ लाख रुपये

क वर्ग नगरपरिषद

नगरसेवक – २. ५०लाख रुपये
नगराध्यक्ष- ७. ५० लाख रुपये

नगरपंचायत

नगरसेवक-२. २५ लाख रुपये
नगराध्यक्ष- सहा लाख रुपये

बातमी शेअर करा..!
Previous Post

३१ ऑक्टोबरपासून विशेष गाड्यांची परतीची वाहतूक; भुसावळमार्गे मुंबई, पुण्यासाठी धावणार या गाड्या?

Next Post

शरद पवारांच्या आमदाराला ‘ट्रम्प’ कार्ड पडलं महागात; बोगस आधार कार्ड प्रकरणी गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांच्या आमदाराला ‘ट्रम्प’ कार्ड पडलं महागात; बोगस आधार कार्ड प्रकरणी गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

May 11, 2026
जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

May 11, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

May 11, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

जळगावकरांसाठी खुशखबर! ओखा-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता ‘नियमित’ धावणार

May 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page