आयकर विभागत नोकरी करायची अनेकांची इच्छा असते. जर तुम्ही सुद्धा त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयकर विभाग अंतर्गत “स्टेनोग्राफर ग्रेड-I“ या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाच्या एकूण ५७ रिक्त जागेसाठी ही भरती आहे. पदांनुसार पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
तुम्ही जर पदासाठी इच्छुक असाल तर संधीचे सोने करू शकता. या भरतीच्या माध्यमातून एकूण ५७ जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी तुम्ही ६ जून २०२५ पर्यंत अर्ज करू शकता.
पदाचे नाव व पदसंख्या – स्टेनोग्राफर ग्रेड-I
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.
वयोमर्यादा – वयाच्या ५६ वर्षापर्यंत कोणीही या पदासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “प्रधान मुख्य आयकर आयुक्त, ओडिशा प्रदेश, आयकर भवन, राजस्व विहार, भुवनेश्वर-751007” या पत्त्यावर अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट – http://www.tnincometax.gov.in
अधिसुचना – https://incometaxindia.gov.in/Lists/Recruitment%20Notices/Attachments/197/Filling-up-of-vacancies-in-the-grade-of-Stenographer-Grade-I-on-deputation-basis.pdf
वेतनश्रेणी – ३५,४०० ते ११२४०० रुपये मासिक पगार
Discussion about this post