Saturday, May 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला; आज या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 25, 2024
in महाराष्ट्र
0
पुढील ४८ तासांत राज्यातील बहुतांश मुसळधार पाऊस ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

पुणे । राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही राज्याच्या बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या भागातील काही भागांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्टही देण्यात आला आहे. तसेच आज राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी राहण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी
आज राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज जारी करण्यात आला आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे

हवामान विभागाने आज मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटसह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात काही भागात वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिकी IMD ने दिली आहे.

मुंबई-पुण्यात कसे असेल हवामान?
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबई आणि परिसराला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे व परिसरात आज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र काही भागात वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उज्ज्वल निकमांची नियुक्ती रद्द करा, अनेक हत्या प्रकरणातील गँगस्टरची मुंबई हायकोर्टाकडे मागणी

Next Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; पेन्शन योजनेबाबत सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला ला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता फक्त फक्त ३ दिवस ; जर तुम्हाला जास्त पेन्शन हवी असेल तर हे काम आताच करा..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; पेन्शन योजनेबाबत सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला ला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी संधी! रेल्वेत १६४४ पदांची भरती, परीक्षेविना होणार थेट निवड

May 9, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव एसपी बंगल्यावरील सुरक्षेत हलगर्जीपणा; दोन अंमलदार निलंबित, पोलीस विभागात खळबळ

May 9, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; ५ लाखांची लाच घेताना शाखा अभियंता जेरबंद

May 9, 2026
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

चोपड्याचे निवृत्त प्राध्यापक सायबर भामट्यांच्या जाळ्यात; ‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली तब्बल १५.५० लाख लुटले!

May 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page