Thursday, April 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय हवाई दलात नोकरी संधी; विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2026
in नोकरी
0
भारतीय हवाई दलात १२ वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!
बातमी शेअर करा..!

भारतीय हवाई दलात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट आणि नागरी यांत्रिक वाहतूक चालक यांसारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर केली. या भरतीद्वारे एकूण ४७ जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज प्रक्रिया येत्या २ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज भरून तो संबंधित हवाई दल स्टेशन किंवा युनिटकडे टपालाने पाठवावा लागेल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत (अंदाजे १ जून २०२६ पर्यंत) उमेदवारांचे अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.

भारतीय हवाई दलाने एकूण ४७ रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. यात कशासाठी किती पद याची माहिती समोर आली आहे.
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): ३७ पदे
हिंदी टायपिस्ट (Hindi Typist): १० पदे
नागरी यांत्रिक वाहतूक चालक (OG): ३ पदे

शैक्षणिक पात्रता किती?
यातील LDC आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. टंकलेखनाचे कौशल्य अनिवार्य असून इंग्रजीसाठी ३५ श.प्र.मि. किंवा हिंदीसाठी ३० श.प्र.मि. गती असणे आवश्यक आहे. तर चालक या पदासाठी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच हलकी व अवजड वाहने चालवण्याचा वैध परवाना आणि किमान २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

उमेदवारांची निवड प्रामुख्याने लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार टायपिंग टेस्ट किंवा ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगाच्या स्तर-२ (Level 2) नुसार ₹१९,९०० ते ₹६३,२०० या दरम्यान वेतन आणि इतर शासकीय भत्ते मिळतील.

कसा कराल अर्ज?
यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून तो इंग्रजी किंवा हिंदी भाषेत स्पष्ट अक्षरात भरावा.
अर्जासोबत स्वतःची स्वाक्षरी असलेली (Self-attested) शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडा.
तो संबंधित कमांडिंग ऑफिसरला पोस्टाद्वारे पाठवावा.
त्या लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर; ‘माविआ’मध्ये मात्र बिघाड

Next Post

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

नागरिकांनो लक्ष द्या ! उद्यापासून हे मोठे नियम लागू होणार, थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

April 30, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026
भारतीय हवाई दलात १२ वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

भारतीय हवाई दलात नोकरी संधी; विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर

April 30, 2026
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर; ‘माविआ’मध्ये मात्र बिघाड

April 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page