Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत किती मराठा कुणबी नोंदी सापडल्या? वाचा ही आकडेवारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 19, 2023
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत किती मराठा कुणबी नोंदी सापडल्या? वाचा ही आकडेवारी
बातमी शेअर करा..!

जळगाव । मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन स्तरावर कुणबी नोंदींची तपासणी केली जात आहे. यातच जळगाव जिल्ह्यात कुणबी-मराठा, मराठा- कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम संपुष्टात आले आहे. ३१ लाख अभिलेखे तपासल्यानंतर १ लाख ५२ हजार कुणबी नोंदी आढळल्या.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विशेष कक्षातर्फे या कामकाजावर देखरेख आहे. नोंदी शोधण्याचे काम १२ शासकीय विभागांमार्फत झाले. यंत्रणांनी सन १९६७ पूर्वीचे ३१ लाख विविध अभिलेखे तपासले. त्यात १ लाख ५२ हजार कुणबी नोंदी आढळल्या.

जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर (गाव नमुना १४), महसूलचे क-पत्रक, शैक्षणिक अभिलेखे प्रवेश निर्गम नोंदवही, जनरल रजिस्टर, भूमी अभिलेखचे पक्का बूक, महापालिका, नगरपालिकांचे शेतवार तक्ता वसूल व आमदनी रजिस्टर, सातबारा उतारा, प्रवेश निर्गम नोंदवही व सह दुय्यम निबंधकांकडील अभिलेखांमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर गावनिहाय अपलोड केल्या आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लक्झरी बसने घेतला अचानक पेट ; रावेर- सावदा रस्त्यावरील घटना

Next Post

पंतप्रधान मोदींच्या सभेला जाताना पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात ; ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

पंतप्रधान मोदींच्या सभेला जाताना पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात ; ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

February 9, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

थंडी गायब, उकाडा वाढू लागला ; जळगावचे आज कसे राहणार तापमान? वाचा

February 9, 2026
जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न

February 9, 2026
एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page