Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 6, 2025
in महाराष्ट्र, वाणिज्य
0
कोरोनाने पकडला वेग ; 24 तासांत देशभरात आढळले इतके रुग्ण, ही आकडेवारी एकदा वाचाच
बातमी शेअर करा..!

चीनमध्ये कोरोनानंतर आता ह्युमन मेटाप्युमो व्हायरस (HMPV) या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे चीननंतर आता इतर देश देखील अलर्ट मोडवर आले आहेत. भारतामध्ये खबरदारी घेण्यास सुरूवात झाली आहे. एचएमपीव्ही व्हायरसमुळे राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा आरोग्य विभागाद्वारे करण्यात आला आहे.

एचएमपीव्ही व्हायरसमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून सर्दी, खोकला आणि ‘सारी’च्या रुग्णांचे सर्वेक्षण अधिक गतिमान करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आल्या आहेत. चीनमध्ये ‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’चे (एचएमपीव्ही) रुग्ण आढळून येत असल्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. आरोग्य विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले नाही. तसेच श्वसनविकाराच्या आजारांमध्ये वाढ झाली नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. महत्वाचे म्हणजे खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने नागरिकांना काही सूचना केल्या आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

काय करावे? –
– शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करावा.
– हात वारंवार धुवावे.
– पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
– ताप, खोकला असताना सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.
– संसर्ग कमी करण्यासाठी हवा खेळती ठेवावी.

काय करू नये?
– स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नये.
– आजारी लोकांशी संपर्क टाळावा.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.
– डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पालकांच्या परवानगीशिवाय अल्पवयीन मुलं सोशल मीडिया अकाउंट वापरू शकणार नाहीत! सरकारचा नवा नियम

Next Post

१० वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करत विनयभंग ; अमळनेरातील धक्कादायक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य

१० वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करत विनयभंग ; अमळनेरातील धक्कादायक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

February 10, 2026
विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

February 10, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page