Friday, April 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जीवघेण्या हल्ल्यानंतर काँग्रेस नेत्याचा मृत्यू ; महाराष्ट्राच्या राजकारणातली खळबळजनक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 7, 2026
in महाराष्ट्र, क्राईम
0
जीवघेण्या हल्ल्यानंतर काँग्रेस नेत्याचा मृत्यू ; महाराष्ट्राच्या राजकारणातली खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

अकोला | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आलीय. अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामध्ये हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश.

मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे मोहाळा गावात असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने चाकूने पटेल यांच्या पोटात आणि मानेवर दोन ते तीन गंभीर वार केले. हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पटेल जागीच कोसळले.

यानंतर गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र हल्ल्यात त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आणि उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गुन्ह्यात मोठ्या राजकीय नेत्यांची नावे असल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अकोट ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचे गुन्हे दाखल होतात का? याकडे लक्ष लागलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का ; काय आहे वाचा

Next Post

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला ; संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला ; संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला ; संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

April 10, 2026
केंद्रीय राखीव पोलीस दलात १०वी पाससाठी सुवर्णसंधी ! तब्बल 69 हजार 100 पगार मिळेल

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात तब्बल ९,१७५ पदांसाठी भरती ; दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

April 10, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावकर सावधान ! जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

April 10, 2026
विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नीचं निधन

विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नीचं निधन

April 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page