Friday, October 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक गायब! ५ प्रवासी अन् पायलटचा शोध सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 30, 2026
in राष्ट्रीय
0
मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक गायब! ५ प्रवासी अन् पायलटचा शोध सुरू
बातमी शेअर करा..!

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बद्रीनाथ धाम येथून परत येत असलेल्या एका हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटल्याने खळबळ उडाली आहे. बद्रीनाथ धाम आणि जोशीमठदरम्यान हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी आणि एक पायलट असल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हेलिकॉप्टर बद्रीनाथ धाम येथून प्रवाशांना घेऊन परत येत होते. मात्र, बद्रीनाथ आणि जोशीमठ या दोन ठिकाणांदरम्यान अचानक हेलिकॉप्टरची लोकेशन मिळेनाशी झाली. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवाशांसह एक पायलट असल्याची माहिती आहे. संपर्क तुटल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.

जिल्हा प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

घटनेची माहिती मिळताच चमोली जिल्हा प्रशासनाने हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू केले आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हेलिकॉप्टरची लोकेशन मिळत नसल्याची माहिती प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे.

प्रशासनाच्या पथकांसोबतच संबंधित हेलिकॉप्टर कंपनीचे पथकही शोधकार्यात सहभागी झाले आहे. हेलिकॉप्टर नेमके कुठे बेपत्ता झाले आणि त्यामध्ये असलेल्या प्रवाशांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे की अन्य काही कारणामुळे त्याचा संपर्क तुटला आहे, हे शोधकार्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

HSRP नंबर प्लेटच्या कामात दिरंगाई; महाराष्ट्रातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Next Post

भाजपचा 2029 चा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला, अमित शाहांची मोठी घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भाजपचा 2029 चा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला, अमित शाहांची मोठी घोषणा

भाजपचा 2029 चा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला, अमित शाहांची मोठी घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन जागांवर बिनविरोध निवड

October 30, 2026
भाजपचा 2029 चा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला, अमित शाहांची मोठी घोषणा

भाजपचा 2029 चा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला, अमित शाहांची मोठी घोषणा

October 30, 2026
मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक गायब! ५ प्रवासी अन् पायलटचा शोध सुरू

मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक गायब! ५ प्रवासी अन् पायलटचा शोध सुरू

October 30, 2026
HSRP नंबर प्लेटच्या कामात दिरंगाई; महाराष्ट्रातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

HSRP नंबर प्लेटच्या कामात दिरंगाई; महाराष्ट्रातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

October 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page