Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 12, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्यावर एका अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना धडक दिली. अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्राथमिक तपासणीत समोर आले की, कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट नागरिकांवर धडकली. या अपघातात प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी यांचा समावेश आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून फरार झालेल्या कारमध्ये दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट आढळल्याने प्रकरण अधिकच संशयास्पद झाले आहे. इतकंच नाही, गाडीत पोलिसांच्या काठ्या आणि वर्दीसुद्धा सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. यामुळे अपघात साधा अपघात नसून काहीतरी गूढ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.

रहस्य अजून उलगडलेले नाही
गाडीवरील दोन नंबर प्लेट आणि पोलिस ड्रेसमुळे येथील रहस्य अधिक गहन झाले आहे. लोकांच्या तर्कवितर्कानुसार, हे अपघात खऱ्या अपघाताचा भाग आहे की, एखाद्या योजनाबद्ध प्रकारची कारवाई? हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.हरताळा फाटा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले

बातमी शेअर करा..!
Previous Post

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

Next Post

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

March 12, 2026
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page