Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 6, 2023
in जळगाव जिल्हा
0
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक
बातमी शेअर करा..!

जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक झाला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाले.

रेवाबाई रघुनाथराव पाटील या ७५ वर्षांच्या होत्या. आज पहाटे पाळधी इथल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रेवाबाई पाटील यांच्या पार्थिवावर पाळधी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमारास राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खडसेंच्या त्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर ; म्हणाले मस्ती अजून जिरली नाही का?

Next Post

मराठा आरक्षणावरून एकनाथ खडसेंचा भाजपला सल्ला ; काय आहे वाचा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मराठा आरक्षणावरून एकनाथ खडसेंचा भाजपला सल्ला ; काय आहे वाचा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नशिराबादमध्ये उघड्या तलवारीने दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद

नशिराबादमध्ये उघड्या तलवारीने दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद

October 17, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरवणार’? मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची चर्चा; तरुण आमदारांना मिळणार संधी?

October 17, 2026
जळगावकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून १० टक्के पाणीकपात; वाहन धुणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

जळगावकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून १० टक्के पाणीकपात; वाहन धुणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

October 17, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

भुसावळमध्ये एक हजारांची लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात; भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ!

October 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page