Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

जीएसटी करात आजपासून मोठे बदल; जाणून घ्या कोणत्या वस्तू स्वस्त अन् कोणत्या महाग?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 22, 2025
in राष्ट्रीय
0
जीएसटी करात आजपासून मोठे बदल; जाणून घ्या कोणत्या वस्तू स्वस्त अन् कोणत्या महाग?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केलेले बदल आजपासून (दि. २२ सप्टेंबर) लागू होत आहेत. आता फक्त सर्व वस्तू आणि सेवा या ५ आणि १८ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या बदलामुळे दसरा-दिवाळीच्या तोंडावर अनेक घरगुती वस्तू स्वस्त होणार आहेत. आरोग्य विमा करमुक्त झाला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्तू व सेवा करात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानुसार जीएसटी कराचे 12 आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला होता. त्यामुळे फक्त 5 आणि 18 टक्के हे जीएसटी स्लॅब शिल्लक राहिले होते. या नव्या जीएसटी कराची आज सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा माल, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, घरगुती उपकरणे, टीव्ही, एसी, कार, बाईक, मोबाईल अशा अनेक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे सामान्य वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लागणार?
1. खाद्यपदार्थ- प्रोसेस्ड UHT दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू इट चपाती, पराठा
2. शैक्षणिक साहित्य- पेन्सिल, वही, चार्ट, प्रयोगशाळेतील वह्या
3. आरोग्य क्षेत्र- 33 जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा

5% GST Products: कोणत्या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागणार?
1. खाद्यपदार्थ- वनस्पती तेल, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी
2. शाम्पू, तेल, टुथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम
3. घरगुती वापराच्या वस्तू- किचनमधील वस्तू, लहान मुलांची दुधाची बाटली, छत्री, मेणबत्ती, शिलाई मशीन, नॅपकिन,डायपर्स, हँडबॅग, फर्निचर
4. कृषी साहित्य- ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, सिंचन साहित्य, ठिंबक सिंचन साहित्य, पंप
5. वैद्यकीय वस्तू- थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर, हातमोजे
6. नक्षीकाम केलेल्या वस्तू, हाताने तयार केलेले कागद, पेटिंग्ज, वीटा, टाईल्स

18% GST Products: कोणत्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लागणार?
1. इलेक्ट्रॉनिक वस्तू- वातानुकूलित यंत्र (एसी), वॉशिंग मशीन, एलईडी एससीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर
2. वाहने- लहान कार, तीनचाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने
3. ट्रॅक्टरसाठी लागणारे हायड्रोलिक इंधन, इंधन पंप
4. सेवा क्षेत्र- हॉटेल (दिवसाला 7500 पेक्षा कमी असणारी), चित्रपटगृह (100 रुपयांपेक्षा कमी तिकीट असणारी), ब्युटीपार्लर

जीसएटीमुळे कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या?
1. खाद्यतेल, पीठ, तूप, साखर, पास्ता, बिस्कीट
2. नोटबुक, पेन्सिल, शैक्षणिक साहित्य
3. साबण, शाम्पू, टुथपेस्ट, किचनमधील वस्तू
4. औषधे आणि आरोग्य विमा
5. टीव्ही, एसी, कार, बाईक, ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे

जीसएटीमुळे कोणत्या गोष्टी महाग झाल्या?
1. चैनीच्या वस्तू आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तू
2. 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकी, मोठ्या एसयुव्ही व्हेईकल, अलिशान कार, रेसिंग कार (या सगळ्यावरील कर 28 टक्क्यांवरुन 40 टक्के इतका वाढवण्यात आला आहे.)
3. कॅसिनो, रेस क्लब, जुगार आणि सट्टेबाजी (या सगळ्यावरील कर 28 टक्क्यांवरुन 40 टक्के इतका वाढवण्यात आला आहे.)
4. हानिकारक उत्पादने- सिगार, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, कॉर्बोनेटेड आणि कॅफिनयु्क्त पेयं (या सगळ्यावरील कर 28 टक्क्यांवरुन 40 टक्के इतका वाढवण्यात आला आहे.)

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज ; जळगावात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून

Next Post

BSF मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर; विविध पदांसाठी भरती, आजचं अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दहावी उत्तीर्णांना BSF मध्ये विनापरीक्षा थेट नोकरीची संधी; पगार ६९०००

BSF मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर; विविध पदांसाठी भरती, आजचं अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरे गटाचा धक्कादायक निर्णय; महाराष्ट्रातील या महापालिकेत भाजपला पाठिंबा; महापौरपदासाठी काय फॉर्म्युला ठरला?

February 10, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

इस्रोमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

February 10, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावकरांनो काळजी घ्या ! उन्हाचा तडाखा वाढणार, वाचा पुढील पाच दिवसाचा अंदाज

February 10, 2026
आता ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींची ईडीच्या रडारवर ; या प्रकरणी होणार चौकशी

ईडीची मोठी कारवाई; भाजप नेत्याची ७० कोटींची संपत्ती जप्त

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page