Wednesday, July 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लग्नाच्या सिझनमध्ये सोन्याचा दर पुन्हा महागला; खरेदीला जाण्यापूर्वी आताचे भाव पहा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 11, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?
बातमी शेअर करा..!

मुंबई । लग्नसराईचा लगबग सुरू असताना सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र होते. सुरुवातीला आणि अखरेच्या टप्प्यात ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव वाढले आहेत. कालच्या दिवशी सोन्याचे भाव वधारले असून आजंही सोन्याचा दर वाढला आहे.

ऐन लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदीसाठी पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज 11 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात ८७० रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,96,200 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,300 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,400 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,000 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,96,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,620 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,696 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,962 रुपयांनी विकलं जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल ६९० रिक्त जागांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

Next Post

ठरलं तर! या तारखेला होणार महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर: कुणाला किती मंत्रिपदं मिळणार, जाणून घ्या

ठरलं तर! या तारखेला होणार महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

यावल तालुक्यात वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार; संशयित नराधमाला अटक

July 1, 2026
एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

जुलैच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा; व्यावसायिक गॅस सिलिंडर १८३.५० रुपयांनी स्वस्त!

July 1, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

फत्तेपूर सामूहिक बलात्कार प्रकरण: ११ नराधमांना ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

June 30, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेमध्ये ६५५७ पदांसाठी मोठी मेगाभरती, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु

June 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page