मुंबई । सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि दरात घसरण पाहायला मिळाली असून यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या लगीन सराई सुरू आहे. त्यात पाडवाही जवळ आला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यात किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांचे पाय सोन्याच्या दुकानाकडे वळत आहेत. आज सोनं आणि चांदीचे दर घसरले आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅन ८,१९५ रुपये इतकी आहे. तर २४ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत ८,९४० रुपये इतकी आहे.
विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव
मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५रुपये इतका आहे.
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
अमरावतीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
अमरावतीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
जळगावात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
जळगावात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
नागपुरात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
नागपुरात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
चांदीचा भाव कितीने घसरला?
सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव आज 1,02,000 रुपये इतका आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात हा भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर लवकरच चांगली संधी मिळणार आहे.
Discussion about this post