Thursday, November 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गोकुळ दूध संघाच्या वादात राहुल गांधींची उडी! भाजपवर केला जोरदार हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 5, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?
बातमी शेअर करा..!

b। कोल्हापूरच्या गोकुळ दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलने बहुमत मिळवल्यानंतर राज्य सरकारने गोकुळमध्ये शासकीय संचालक नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली असून, आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या वादात उडी घेत भाजपवर सडकून हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा यांची पोस्ट री-पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपला पराभूत केले, मात्र त्यानंतर भाजपने नियमांमध्ये बदल करून संचालक मंडळाचे गणित बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. चार संचालकांची जबरदस्तीने नियुक्ती करून संचालकांची संख्या १२ वरून १६ करण्याचा प्रयत्न म्हणजे दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा असल्याची टीका त्यांनी केली.

सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. दूध उत्पादकांनी दिलेला जनादेश बदलण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाही प्रक्रियेत भेसळ करण्यासारखे आहे. दूध उत्पादकांची मते चोरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की शेतकरी हे कधीही विसरत नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : पवन खेरा

या निर्णयाविरोधात काँग्रेसने न्यायालयीन लढाई लढण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीत निकाल आपल्या बाजूने लागला नाही म्हणून एखादे सरकार निवडणुकीनंतर नियम बदलू शकते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नेमकं गोकुळमध्ये काय घडलं?

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक १९ ऑक्टोबर रोजी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू विकास आघाडीला १२ जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेस समर्थित आघाडीने बहुमत मिळवत सत्तेच्या दिशेने वाटचाल केली होती.

मात्र, गोकुळच्या नियमानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सभेला किमान १४ सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाने गोकुळमध्ये पाच संचालक नामनिर्देशित करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निवडणुकीतील जनादेशाचा आदर केला जावा, अशी काँग्रेसची भूमिका असून सरकारच्या निर्णयामुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता या प्रकरणात न्या

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकरांनो सावधान! अहमदाबादहून आलेला तब्बल २४० किलो खवा FDA ने पकडला

Next Post

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

November 5, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

गोकुळ दूध संघाच्या वादात राहुल गांधींची उडी! भाजपवर केला जोरदार हल्लाबोल

November 5, 2026
जळगावकरांनो सावधान! अहमदाबादहून आलेला तब्बल २४० किलो खवा FDA ने पकडला

जळगावकरांनो सावधान! अहमदाबादहून आलेला तब्बल २४० किलो खवा FDA ने पकडला

November 5, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचा भडका! सोनं ७ हजारांनी, तर चांदी १५ हजारांनी महागली

November 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page