Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उद्धवजींच्या डोक्याची कीव वाटते, संजय राऊतांबद्दल तर.. पाचोरा कार्यक्रमात गिरीश महाजनांची टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2023
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
बातमी शेअर करा..!

पाचोरा । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. यावेळी यावेळी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थिती आहे. यावेळी गिरीश महाजनांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

परवा आपले माजी मुख्यमंत्री येऊन गेलेत चांगलं भाषण केलं. मला तर त्यांच्याबद्दल काय बोलावे तेच कळत नाही. आम्ही राम मंदिरासाठी अनेक खेट्या घातल्या, आंदोलने केली ते राम मंदिर आता उभं राहतंय मोदीजी तिथे जाऊन उदघाटन करणार आहेत आणि यांच्या डोक्यात काय कल्पना आली.. राम मंदिराचे निमित्त साधून आता तिथे हे दंगली, जाळपोळ करून आपली राजकारणाची पोळी शेकणार आहेत. म्हणून मला उद्धवजींच्या डोक्याची कीव करावीशी वाटते. त्या संजय राऊतांबद्दल तर बोलूच नका त्यांची कीव करायची गरज नाही ते आउट ऑफ आहेत.

ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहेत. पण उद्धवजींसारखे माजी मुख्यमंत्री असे वक्तव्य करतो की दंगली घडवण्यासाठी राम मंदिर बांधलं त्यासाठी मंदिराचे उदघाटन केलं. मला तर वाटते त्यांच्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमीच आहे. म्हणजे राजकारण कुठल्या स्तराला चालले आहे. कुठल्या स्तराला जाऊन तुम्ही टीका टिप्पणी करतात. म्हणून मला असं वाटतं कि आपण थोडं आवाक्यात राहून बोललं पाहिजे, आपल्याला शोभेल असं बोललं पाहिजे.

– देवेंद्र फडणवीसांबद्दल आपण काय काय वक्तव्य करतात, काय त्यांच्या व्यंगा बद्दल बोलतात. अहो तुमच्या व्यंगाबद्दल बोलायला गेलो तर तोंड लपवत फिराल. पण आमची ती संस्कृती नाहीय की तुमच्याबद्दल आम्ही असं बोलावं. मला वाटतं आपण एवढ्या मोठ्या पदावर राहिलेले आहात म्हणून बोलतांना आपण आपला तोल सांभाळला पाहिजे. परंतु आता मागे पुढे काही राहिलेले नाही. सेनेमध्ये त्याच्यामागे काय चार आमदार आणि दोन खासदार राहिलेत. आता मागे कोणी राहिले नाहीय. त्यांच्या पायाखालील वाळू सरकल्याने त्यांचा तोल ढासळल्याने ते असे वक्तव्य करायला लागले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाचोरा येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई ; ३३९० रूपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

कम्युनिकेशन मिनिस्ट्रीमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची संधी! किती असेल पगार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कम्युनिकेशन मिनिस्ट्रीमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची संधी! किती असेल पगार?

कम्युनिकेशन मिनिस्ट्रीमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची संधी! किती असेल पगार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page