Tuesday, February 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

माधवी जाधव यांच्या आक्षेपावर गिरीश महाजनांनी दिलं स्पष्टीकरण ; म्हणाले 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 27, 2026
in महाराष्ट्र
0
माधवी जाधव यांच्या आक्षेपावर गिरीश महाजनांनी दिलं स्पष्टीकरण ; म्हणाले 
बातमी शेअर करा..!
नाशिक | काल देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाशिकमध्ये ध्वजवंदनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामुळे नवा वाद पेटला आहे. महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वन विभागाच्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला. माधवी जाधव यांनी आपला संताप मीडियासमोर व्यक्त केला. आज गिरीश महाजन यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.
काय म्हणाले गिरीश महाजन?
नाशिकमध्ये तुमच्यावर आरोप करण्यात आले. तुम्ही माफी मागितली तरी काही संघटना तुमच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. यावर गिरीश महाजन म्हणाले की, “मागणी कोणीही काहीही करु शकतं. त्यात दुमत नाही. कालही खुलासा केला. काल माझ्याकडून जे झालं ते अनावधानाने झालं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता” “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे.
माझ्या गावात एकही पुतळा नव्हता. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले. आंबेडकर जयंतीला मी राज्यातील एकमेव मंत्री असेन, त्या दिवशी पूर्णवेळ निळा शर्ट घालतो, लेझीमच्या तालावर नाचतो, ट्रॅक्टर चालवतो. हवं तर माझ्या मतदारसंघात जिल्ह्यात जाऊन विचारा” असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं.
बातमी शेअर करा..!
Previous Post

परीक्षा नाही थेट नोकरी; इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती जाहीर, पात्रता तपासून घ्या

Next Post

भयंकर ! आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव; मुलीवरही प्राणघातक हल्ला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात गुन्हेगारी वाढतेय? जून्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

भयंकर ! आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव; मुलीवरही प्राणघातक हल्ला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावचा महापौर आणि उपमहापौर ठरला: यांचे नाव निश्चित?

February 2, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; कधी होणार निवडणुका?

January 31, 2026
अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

January 31, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

उच्चांकाशी झेप घेतल्यानंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; आता जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर काय?

January 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page