Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

यावल पोलिसांच्या कारवाईत लाखोंचा गांजा जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 28, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव जिल्ह्यात छुप्या पद्धतीने सर्रासपणे गांजाची तस्करी करण्यात येत असून अशातच यावल- चोपडा रस्त्यावर गांजा नेत असताना यावल पोलिसांनी कारवाई करत ४ किलो गांजा जप्त केला आहे. ज्याची किंमत १ लाख ९०० रुपये इतकी आहे. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतलेे असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावच्या यावल तालुक्यातील वाघझिरा येथून गांजाची खरेदी करून दोन जण भुसावळकडे जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, यावलचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तयार करून यावल- चोपडा रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार वाघझिराकडून दुचाकीने आलेल्या दोघांची पोलिसांनी चौकशी करत तपासणी केली.

वाघझिराकडून दुचाकीवर आलेले युसूफ शहा मुलजार शहा (रा. मुस्लिम कॉलनी, ताज हॉटेल, खडका रोड, भुसावळ) आणि युनूस सुलतान शेख (रा. गरीब नवाज खडका रोड, भुसावळ) या दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच गांजासह इतर साहित्य, असा एकूण १ लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गांजा कुठून आणला, यासंर्दभात विचारण केली. यात गांजा वाघझिरा येथून भामसिंग पुट्या बारेला यांच्याकडून खरेदी केला असल्याची माहिती दिली. त्यानुसार याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार विजय पाचपोळे, पोलिस कर्मचारी रोहिल गणेश, वसीम तडवी तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिर जाणून घ्या..

Next Post

नागपूर महानगरपालिकेत मोठी पदभरती सुरु ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी पदभरती; विनापरीक्षा थेट नोकरीची संधी

नागपूर महानगरपालिकेत मोठी पदभरती सुरु ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी संधी; तब्बल 100 रिक्त जागा

ITI ट्रेड्ससाठी खुशखबर! चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ४०० जागांची जम्बो भरती

April 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page