Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात नोकरीची संधी; २,१५,९०० रुपये पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 15, 2025
in नोकरी
0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड
बातमी शेअर करा..!

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) विविध पदासांठी मोठी पदभरती जाहीर केलीय. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज प्रक्रिया १५ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून सुरू झालीय. तर ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरतीद्वारे एकूण ३३ पदे भरली जाणार आहेत.

या पदांसाठी होणार भरती?
संचालक: २ पदे
सहसंचालक: ३ पदे
वरिष्ठ व्यवस्थापक: २ पदे
व्यवस्थापक: ४ पदे
सहाय्यक संचालक: १ पद
प्रशासकीय अधिकारी: १० पदे
वरिष्ठ खाजगी सचिव: ४ पदे
असिस्टंट मॅनेजर: १ पद
सहाय्यक: ६ पदे

अर्ज ऑफलाइन देखील पाठवावा लागेल
FSSAIनुसार, ऑनलाईन करण्यात आलेल्या अर्जाची कॉपी, नियोजित फॉर्मेटमध्ये नियोक्ता किंवा कॅडर नियमन प्राधिकरणद्वारे प्रमाणपत्र आणि अन्य सहायक प्रमाण पत्र किंवा कागदपत्रे योग्यप्रकारे सहाय्यक निदेशक, भर्ती प्रकोष्ठ, एफएसएसएआय मुख्यालय, ३१२, तिसरा मजला, एफडीए भवन, कोटला रोड नवी दिल्ली या पत्त्यावर अर्जाची कॉपी पाठवावी लागेल. हे अर्ज १५ मे पर्यंत कार्यालयात पोहचणे आवश्यक आहे.

पात्रता निकष काय
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा निम-सरकारी, वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेतील अधिकारी संचालक पदासाठी अर्ज करू शकतात, परंतु ते त्याच पदावर असले पाहिजेत किंवा त्यांना त्याच विभागात किंवा समतुल्य पदाचा पाच वर्षांचा अनुभव असावा.

याशिवाय प्रशासन, वित्त, मानव संसाधन विकास तसेच दक्षता विभागात १५ वर्षांचा अनुभव असलेले लोक देखील यासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,२३,१०० ते २,१५,९०० रुपये पगार मिळेल.

त्याचप्रमाणे जर कोणी सहाय्यक पदासाठी अर्ज करत असेल तर त्याच्याकडे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा सरकारी विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची पदवी असावी किंवा निम-सरकारी, वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेत अधिकारी म्हणून १० वर्षांचा अनुभव किंवा प्रशासन, मानव संसाधन विकास किंवा दक्षता विभागात त्याच पदावर असल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी, उमेदवार FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in ला भेट देऊ शकतात

बातमी शेअर करा..!
Previous Post

काय सांगता! भारतात या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने १ लाख ३० हजारापर्यंत पोहोचणार?

Next Post

सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत ; सन २०२५-२०३० साठी तारखा जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत ; सन २०२५-२०३० साठी तारखा जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरणार’? २ ते ४ मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देणार?

February 13, 2026
तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! विविध बँकांमध्ये होणार मोठी पदभरती

सरकारी बँकेत २ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती ; अर्जाची शेवटची तारीख जवळ आली

February 13, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासनाचा सुधारित अध्यादेश; नव्या नियमांवरून वाद पेटला, वाचा काय आहे नवा पेच

February 13, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

थंडी झाली गायब ! फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page