मुंबई । लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर करण्यात आला. यात शिवसेनेला एकवीस जागा, कॉंग्रेसला १७ जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दहा जागा वाटप करण्यात आलं आहे. कित्येक दिवसांपासूनचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे.
काँग्रेसच्या 17 जागा कोणत्या?
नंदूरबार
धुळे
अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमूर
चंद्रपूर
नांदेड
जालना
पुणे
मुंबई उत्तर मध्य
उत्तर मुंबई
सोलापूर
कोल्हापूर
रामटेक
लातूर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा
कोणत्या?
बारामती
शिरुर
सातारा
भिवंडी
दिंडोरी
माढा
रावेर
वर्धा
अहमदनगर दक्षिण
बीड
शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा
कोणत्या?
दक्षिण मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई
मुंबई ईशान्य
जळगाव
परभणी
नाशिक
पालघर
कल्याण
ठाणे
रायगड
मावळ
धाराशीव
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
बुलढाणा
हातकणांगले
छत्रपती संभाजीनगर
शिर्डी
सांगली
हिंगोली
यवतमाळ- वाशिम















Discussion about this post