Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बोंबला ! प्रेयसीला वाचवणाऱ्या प्रियकराला मच्छिमारांचा चोप ; व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 17, 2024
in राष्ट्रीय
0
बोंबला ! प्रेयसीला वाचवणाऱ्या प्रियकराला मच्छिमारांचा चोप ; व्हिडिओ होतोय व्हायरल
बातमी शेअर करा..!

उत्तर प्रदेशातील सुलतानपुरमधील जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात प्रेमीयुगुलाने नदीत उडी घेतली यांनतर तरुणाला मच्छीमाराने बाहेर काढल्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला आहे. प्रियकराने तिच्या प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यालाच मार मिळाला आहे. दोंघानाही जवळील रुग्णालयात नेण्यात आले.सध्या मच्छीमारांनी तरुणांला चोप दिल्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानपुरमधील गोलाघाट पुलावरुन काही दिवसांपूर्वी गोमती नदीत उडी घेतलेल्या तरुणीला वाचवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदीत उडी घेतलेली तरुणी सुलतानपुर येथे तिच्या कुटुंबियासोबत वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी तिचे आणि तिच्या आईशी वाद झाले होते. त्यात आईचा ओरडा सहन न झाल्याने रागाच्या भरात तरुणीने गोमती नदीत पुलावरुन उडी मारली. त्याचवेळी तिच्यासोबत असलेल्या तिच्या प्रियकरानेही देखील नदीत उडी मारली.

सुल्तानपुर में एक लड़का-लड़की मरने के लिए नदी में कूदे, कुछ मछुआरे साथियों ने बचा लिया।

इसके बाद मछुआरे साथी ने तीन जोरजार कंटाप से प्रेमी का प्रेम रोग ठीक किया।

बाहर खड़े दर्शकों की दिली इच्छा थी कि कुछ और कंटाप बरसाए जाएं। pic.twitter.com/UKgHC3Xcq7

— Rajesh Sahu (@askrajeshsahu) June 15, 2024

प्रेमीयुगुलाने नदीत उडी मारल्याचे समजताच नदी काठावर असलेल्या मच्छीमारांनी नदीकडे धाव घेतली. तात्काळ नदीत उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. पाण्यातून बाहेर काढताना तरुणी बेशुद्ध अवस्थेत होती मात्र मच्छीमारांनी त्या तरुणाला चांगला चोप दिला आहे. सर्व व्हिडिओ पुलावर असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये कैद (captivity) केला असून @askrajeshsahu या अकाऊटवर शेअर केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांनी एकत्र येण्याची गरज ; मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

ठरलं तर ! राज्य मंत्रिमंडळ विस्तार या तारखेला होणार? कुणाची वर्णी लागणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; काय म्हणाले पहा..

ठरलं तर ! राज्य मंत्रिमंडळ विस्तार या तारखेला होणार? कुणाची वर्णी लागणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

June 24, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

‘फी परतावा’च्या आमिषाला बळी; अमळनेरच्या महिलेला २२.७५ लाखांचा सायबर गंडा

June 24, 2026
खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

June 24, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

गृह विभागाकडून राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; जळगावला मिळाले तीन नवीन डीवायएसपी

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page