Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 12, 2026
in राष्ट्रीय
0
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद
बातमी शेअर करा..!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) चे संस्थापक फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवार, ११ मार्च रोजी फारुख अब्दुल्ला आणि जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात ही गोळीबाराची घटना घडली. वृत्तानुसार, डॉ. फारुख अब्दुल्ला या गोळीबारातून थोडक्यात बचावलेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये. मात्र या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

फारूख अब्दुल्ला हे ग्रेटर कैलाश येथे एका वकीलाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला, दरम्यान आरोपीने हा हल्ला कोणत्या कारणामुळे केला याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. दरम्यान जम्मू-काश्मीर पोलीस या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपीचे नाव कमल सिंग जामवाल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

#WATCH | Jammu, J&K: An incident of firing occurred at a function where JKNC chief Farooq Abdullah and Deputy CM Surinder Choudhary were present. One person has been arrested. No injuries have been reported.

CCTV visuals showing the moment when the incident took place. pic.twitter.com/pnoD3f9fRJ

— ANI (@ANI) March 11, 2026

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री आणि फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनीही एक महत्त्वपूर्ण विधान जारी केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करताना ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले की, “देवाची कृपा आहे. माझे वडील थोडक्यात बचावले. एक माणूस भरलेल्या पिस्तूलसह अगदी जवळ आला आणि गोळीबार केला.”

गोळीबाराची घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी म्हणाले की, हे सुरक्षेतील चुकीमुळे घडलंय. “आम्ही सर्वजण एकत्र आहोत. मी, आमचे नेते फारुख अब्दुल्ला आणि नासिर एकत्र होतो.” सर्वजण सुरक्षित आहेत. अशी चूक कशी घडली याबद्दल पोलिसांना विचारालं पाहिजेत. ही घटना ग्रेटर कैलाशमधील रॉयल पार्कमध्ये घडली. तेथे स्थानिक पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हते. ही एक गंभीर सुरक्षेची चूक आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

Next Post

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

March 12, 2026
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page