Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : खात्यात जमा होणार इतके रुपये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 13, 2023
in राष्ट्रीय
0
पीएम किसान निधीबाबत महत्वाची बातमी, जाणून घ्या कोणाला मिळणार नाही पैसे
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे १४ हफ्ते मिळाले आहेत. आता १५ वा हप्ता कधी मिळणार? याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.अशातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार पीएम किसानचा १५ वा हप्ता येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.
त्यासाठी सरकारने तयारी सुद्धा केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.प्रत्येक ४ महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो.

येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचा १५ वा हप्ता मिळू शकतो. PM किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे हस्तांतरण करू शकतात. दरम्यान, मागील हप्त्यांमध्ये, पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आली होती. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी तसेच केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेतला, अशा शेतकऱ्यांकडून सुद्धा पैसे परत घेण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा लाखोंचा अवैध गुटखा जप्त

Next Post

जळगावात भाजपची मोठी खेळी! पाच वर्षानंतर माजी खासदार ए. टी.पाटलांकडे सोपाविली ही मोठी जबाबदारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात भाजपची मोठी खेळी! पाच वर्षानंतर माजी खासदार ए. टी.पाटलांकडे सोपाविली ही मोठी जबाबदारी

जळगावात भाजपची मोठी खेळी! पाच वर्षानंतर माजी खासदार ए. टी.पाटलांकडे सोपाविली ही मोठी जबाबदारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भीषण ! सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १४ विद्यार्थी जखमी

भीषण ! सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १४ विद्यार्थी जखमी

February 12, 2026
पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणासाठी जळगावातील शेतकरी रवाना

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणासाठी जळगावातील शेतकरी रवाना

February 12, 2026
जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

February 12, 2026
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

मुंबई मेट्रो नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; तब्बल इतका मिळेल पगार?

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page