Tuesday, March 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लक्षवेधी लोकांना ब्लॅकमेलिंगसाठी वापरल्या जातात का? विधानपरिषदेत मंत्री महाजनांचे खडसेंवर टीकास्त्र

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 24, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून याच दरम्यान आज राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी लक्षवेधी प्रश्न लावूनही एकनाथ खडसे अनुपस्थित असल्याबाबत टीका केली. त्याचे पडसाद सभागृहात उमटले.

गिरीश महाजन यांनी म्हटले की, एकनाथ खडसे प्रश्न टाकतात, पण सभागृहात उपस्थित नसतात. एकनाथ खडसे एकही दिवस सभागृहात नाहीत. ते घरुन प्रश्न टाकतात, लक्षवेधी प्रश्न लावतात. खडसे यांनी प्रश्न टाकल्यावर सभागृहात यायला हवं असे महाजन यांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेले प्रश्न दररोज सभागृहात असतात. त्यांच्या या लक्षवेधी लोकांना ब्लॅकमेलिंगसाठी वापरल्या जातात का, असा सवाल केला.

दरम्यान, खडसे यांची तब्येत ठीक नसल्याने ते सध्या सभागृहात उपस्थित राहत नाही. असे असले तरी एकनाथ खडसे यांचे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मांडत असतात.मात्र एकनाथ खडसे यांच्या नावाने प्रश्न विचारण्याआधीच गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

शशिकांत शिंदे एकनाथ खडसे यांचा प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले, मात्र गिरीश महाजन यांनी त्यांना आधीच थांबवले. गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या नावाने प्रश्न विचारला जात आहे आणि त्याचं उत्तर मी देईल. पण आपण बघताय की, अधिवेशन सुरू झाल्यापासून एकनाथ खडसे यांच्या लक्षवेधी, त्यांचे ताराकीत प्रश्न दररोज येत आहेत. पण एकनाथ खडसे एकही दिवस सभागृहात हजर नाही. जे ते सभागृहात येतच नसतील, तर घरी बसू कशाला प्रश्न टाकतात? स्वत: घरी बसायचं आणि इथे अधिकाऱ्यांना कामाला लावायचं. हे सर्व कशासाठी चाललं आहे. यामागचा हेतू काय? तुम्हाला लोकांना मुद्दाम ब्लॅकमेल करायचं आहे का? असा गंभीर प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. मात्र त्यांना शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले

लक्षवेधी लोकांना ब्लॅकमेलिंगसाठी वापरल्या जातात का? विधानपरिषदेत मंत्री महाजनांचे खडसेंवर टीकास्त्र

March 24, 2026
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १२० पदांसाठी भरती ; दरमहा ५०,५०० रुपये पगार मिळणार

March 24, 2026
दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुण गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुण गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात

March 24, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

कालच्या घसरणीनंतर आज सोनं ‘इतक्या’ हजारांनी झाले महाग, चांदीची महागली ; जळगावमध्ये आता भाव किती?

March 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page