Saturday, April 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नाथाभाऊ गिरीश महाजनांवर बरसले, म्हणाले ते पागल झालेय, त्यांना..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 6, 2025
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव । मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी सातत्याने एकमेकांवर टीका केली आहे. ते दोघे भाजपमध्ये असतानाही त्यांच्यात राजकीय चढाओढ होती. त्यानंतर एकनाथ खडसे शरद पवार यांच्या पक्षात गेल्याने त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय वैर वाढतच गेले. आता रविवारी एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजन पागल झाले आहेत. गिरीश महाजन यांना जळीस्थळी पाषाणी घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. नाथाभाऊ वर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात, असेही खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांची सून आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी दोघांमधील राजकीय वैर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे या दोघांमधील वाद त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

महाजन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपल्याबाबत बोलतात. नाथाभाऊवर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात. त्यांना जळीस्थळी पाषाणी नाथाभाऊ दिसतात. ते पागल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणे टाळत असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दीड महिना होऊनही खरे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही हे सरकारचे अपयश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणीही खडसे यांनी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चीनमधील महाखतरनाक व्हायरस HMPV ची भारतात एंट्री ; बंगळुरूळात आठ महिन्यांच्या चिमुकलीला लागण

Next Post

पोस्ट ऑफिसमध्ये १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये ३१५४ पदांवर मेगाभरती ; १०वी उत्तीर्णांना मोठी संधी

पोस्ट ऑफिसमध्ये १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युद्धाचा बसणार फटका ! तेलापासून ते साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं

युद्धाचा बसणार फटका ! तेलापासून ते साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं

April 3, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

आखाती देशातील युद्धाचा फटका सामान्यांच्या खिशाला? पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार मोठी वाढ

April 3, 2026
राऊतच ठाकरे गटात फूट पाडणार? आमदार चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

राऊतच ठाकरे गटात फूट पाडणार? आमदार चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

April 3, 2026
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

April 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page