धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात विविध पदांच्या 70 जागांसाठी भरती होत असून याभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लघुलेखक , कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी ही भरती होणार असून त्यानुसार ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2023 आहे.
भरतीसाठी आवश्यक पात्रता
लघुलेखक (निम्नश्रेणी): (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 1,22,800/- रुपये.
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा.















Discussion about this post