Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा ! गाय दूध खरेदीदरात वाढ, आता प्रति लिटरला मिळणार इतका दर?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा देणारी बातमी समोर आलीय. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने नुकताच गाय दूध खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरेदीदरातील वाढ सणासुदीच्या काळात त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करेल, असे दूध संघाच्या प्रशासनाने म्हटले आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दूध खरेदीदरात एक रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, पशुपालक शेतकऱ्यांना आता ३.५ फॅट (स्निग्धांश) आणि ८.५ टक्के एसएनएफ (स्निग्धेतर घटक) दर्जाच्या दुधाला प्रति लिटर ३५ रूपये खरेदीदर मिळणार आहे.

त्यानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन खरेदीदर अदा करण्यात यावे, असे गावोगावच्या प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्थांना जिल्हा सहकारी संघाकडून सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात अधिकृत दर पत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाचे खरेदीदर वाढवले असले, तरी म्हशीच्या दुधाचे खरेदीदर मात्र जैसे थे ठेवले आहेत. सध्या म्हशीच्या ६.० फॅट (स्निग्धांश) आणि ९.० टक्के एसएनएफ (स्निग्धेतर घटक) दर्जाच्या दुधाला प्रति लिटर आठ रूपये २५ पैसे खरेदीदर दिला जात आहे, असे जिल्हा दूध संघातील संकलन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! काय आहे वाचा?

Next Post

AAI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ९७६ पदांसाठी भरती, मिळणार भरघोस पगार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
AAI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ९७६ पदांसाठी भरती, मिळणार भरघोस पगार

AAI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ९७६ पदांसाठी भरती, मिळणार भरघोस पगार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी संधी; तब्बल 100 रिक्त जागा

ITI ट्रेड्ससाठी खुशखबर! चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ४०० जागांची जम्बो भरती

April 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page