Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपडा मतदारसंघात ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवार बदलला; कोणाला दिली उमेदवारी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
चोपडा मतदारसंघात ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवार बदलला; कोणाला दिली उमेदवारी?
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातून चोपडा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला आहे. राजू तडवी ऐवजी भाजपमधून आलेल्या प्रभाकर सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाकर सोनवणे यांचा आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश झाला आहे. त्यानंतर त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

चोपडामधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे गटाकडून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असतानाच ही उमेदवारी आता प्रभाकर सोनवणे यांना देण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान ठाकरे गटाकडून ऐनवेळी उमेदवार कोणत्या कारणामुळे बदलविण्यात आला हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारताच्या जनगणनेबाबत मोठी अपडेट समोर

Next Post

पदवी पास उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी; तब्बल ५०० जागांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

पदवी पास उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी; तब्बल ५०० जागांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी?

March 4, 2026
हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page