Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चाळीसगावातील तितूर नदीपात्रात अपंग तरुणाने घेतली उडी; शोधमोहीम सुरू !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 30, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
चाळीसगावातील तितूर नदीपात्रात अपंग तरुणाने घेतली उडी; शोधमोहीम सुरू !
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव । चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ज्यात तितूर नदीपात्रात एका अपंग तरुणाने उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. गोविंदा बुधा पवार (वय ४४) असे नदीपात्रात उडी घेणाऱ्या तरुणाचे नाव असून घटनेनंतर नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, अद्याप तरुणाचा शोध लागला नाही.

गोविंदा पवार हा आपल्या कुटुंबासोबत भाजी मंडईत बाजारासाठी आला होता. बाजाराच्या कामानिमित्त झाडू विक्री करणाऱ्या स्टॉलजवळ पुलावर बसलेला असताना त्याने अचानक नदीत उडी घेतली. अपंगत्वामुळे त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणांतच तो प्रवाहात बुडाला.

या तरुणाने तितूर नदीपात्रात नेमकी कशासाठी उडी घेतली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेमुळे नदीकाठी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच, रात्री उशिरापर्यंत बोटीच्या साहाय्याने संपूर्ण नदीपात्रात शोध मोहीम राबवली. अंधार आणि नदीतील पाण्याचा प्रवाह यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते, तरीही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत गोविंदा पवार यांचा शोध लागलेला नव्हता.

दरम्यान, भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नदीपात्रातील शोधकार्याची पाहणी केली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. खासदार वाघ यांनी कुटुंबाला धीर दिला. प्रशासनाने ही शोधमोहीम पुढील दिवसही सुरू ठेवावी आणि संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकर्‍यांसाठी सरकारनं पुन्हा तिजोरी उघडली, पूरग्रस्तांसाठी घेतला मोठा निर्णय; वाचा काय आहे??

Next Post

जळगावमध्ये सोने-चांदीत विक्रमी वाढ ; इतिहासात पहिल्यांदाच गाठला हा टप्पा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावमध्ये सोने-चांदीत विक्रमी वाढ ; इतिहासात पहिल्यांदाच गाठला हा टप्पा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता! अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, शिंदे गटात जाणार?

July 6, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

आयशर वाहनाचा टायर फुटल्याने भीषण अपघात; २५ आदिवासी मजूर जखमी

July 6, 2026
राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये रोजगार मिळविण्याची सुवर्णसंधी!

जळगावमध्ये १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’; आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध

July 6, 2026
भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! Jio, Airtel आणि Vi कडून मोबाईल प्लॅन्समध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत

July 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page