Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चाळीसगावातील लॉजमध्ये सुरु होते तसले काम; पोलीस बनावट ग्राहक बनून धडकले अन्..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 4, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ; महिलांसह पुरुष ताब्यात
बातमी शेअर करा..!

जळगाव । चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली. बनावट ग्राहक पाठवून चाळीसगाव पोलिसांनी सिनेस्टाईलरीत्या छापेमारी केली. याप्रकरणी व्यवस्थापकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना पकडल्या गेल्या असून लॉज व्यवस्थापक प्रसाद गवळी, मनोज गवळीसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या महिलेला धुळे येथील महिला सुधार कक्षात रवानगी करण्यात आली. बनावट ग्राहकांमार्फत रचलेल्या कारवाईत पोलिसांनी लॉजच्या दोन रूम मधून बनावट ग्राहकांसह दोन महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पीडित महिलेला धुळे महिला सुधारगृहात पाठवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नैराश्यात आलेल्या तरुण व्यावसायिकाची मेहरून तलावात आत्महत्या

Next Post

पोरांनो तयारीला लागा ! राज्यात तब्बल 10 हजार पोलिसांची भरती होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

पोरांनो तयारीला लागा ! राज्यात तब्बल 10 हजार पोलिसांची भरती होणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

February 10, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

February 10, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय; अजितदादांनी सांगितलेल्या 3 निर्णयांवरही शिक्कामोर्तब

February 10, 2026
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

जळगावच्या सुवर्णपेठेत सोने, चांदीचे दर वाढले की घटले? तपासून घ्या काय आहेत भाव?

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page