Friday, July 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय रेल्वेत १०वी,१२वी उत्तीर्णांना मोठी संधी; २४१८ पदांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 15, 2025
in नोकरी
0
रेल्वेत 10वी उत्तीर्णांसाठी 4 हजारांहून अधिक पदांची भरती ; विनापरीक्षा निवड होणार
बातमी शेअर करा..!

सेंट्रल रेल्वेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. सेंट्रल रेल्वेत अप्रेंटिसशिप पदांसाठी ही भरती सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे.

या पदांसाठी १०वी आणि १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. या भरतीद्वारे तब्बल २४१८ रिक्त जागा भरल्या जातील. या नोकरीसाठी तुम्ही www.rrccr.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी ऑनलाइन अप्लाय करायचे आहे.

वयाची अट :
सेंट्रल रेल्वेतील अप्रेंटिसशिप पदासाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

अप्रेंटिस पदासाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला खूप काही शिकता येणार आहे. तुम्हाला रेल्वेतील अनेक कामांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगल्या विभागात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. उमेदवारांना ५० टक्के गुण मिळालेले असावे. याचसोबत उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल सर्टिफिकेट इसे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.rrccr.com या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर Online applications वर क्लिक करा.
यानंतर लॉग इन करा आणि तुमची माहिती भरा. याचसोबत कागदपत्रे भरा.
यानंतर फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणांसाठी गूडन्यूज! सरकार देणार १५००० रुपये, पंतप्रधान मोदींकडून नव्या योजनेची घोषणा

Next Post

शेंदूर्णीत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना, गावात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेंदूर्णीत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना, गावात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

शेंदूर्णीत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना, गावात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्ह्यांची उकल करत पाच सराईत आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्ह्यांची उकल करत पाच सराईत आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

इच्छुकांची धाकधूक वाढली! ‘या’ मोठ्या कारणामुळे 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?

July 10, 2026
पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 9, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आखाती तणावाचा परिणाम! जळगावात सोने ₹1,000 तर चांदी ₹2,000 ने महागली, नवीन दर काय?

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page