Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी केंद्राचा मोठा निर्णय ; पुढील ५ वर्षे मिळणार मोफत अन्नधान्य

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 30, 2023
in राष्ट्रीय
0
देशातील ८१ कोटी रेशनकार्डधारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत. मात्र, याआधीही मोदी सरकारने मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. एक मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने PMGKAY योजनेअंतर्गत मोफत रेशन योजनेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता लोकांना येत्या ५ वर्षांसाठी मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोरोनाकाळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सुरू करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तींना ५ किलो अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त दर महिन्याला ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. ही योजना पुढील ५ वर्षांसाठी वाढवल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा देशभरातील एकूण 81 कोटी लोकांना फायदा होणार आहे.

किती खर्च येईल?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी PMGKAY योजनेंतर्गत मोफत रेशन देण्याची माहिती शेअर केली आहे. ते म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा 81 कोटी लोकांना होणार आहे. यामध्ये भारत सरकार 11 लाख 80 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या 5 वर्षांत सुमारे 13.50 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत, असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव विद्यापीठात १ डिसेंबर रोजी लेवा गणबोली कवी संमेलनाचे आयोजन

Next Post

सर्वसामान्यांना आणखी एक झटका : गॅस सिलिंडरच्या दरात  २१ रुपयांची दरवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सर्वसामान्यांना आणखी एक झटका : गॅस सिलिंडरच्या दरात  २१ रुपयांची दरवाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मंत्री चंद्रकांत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; असे असणार कार्यक्रमाचे नियोजन?

विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची माहिती

February 12, 2026
नीट धोतर नेसता येत नाही, अन्.. ; भगतसिंह कोश्यारिंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांच्या हल्लाबोल

नीट धोतर नेसता येत नाही, अन्.. ; भगतसिंह कोश्यारिंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांच्या हल्लाबोल

February 12, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट! जळगाव भुसावळमार्गे पुणे-नागपूर विशेष गाडी धावणार, पाहा वेळापत्रक

February 12, 2026
SEBI मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी : दरमहा मिळेल 89000 पेक्षा जास्त पगार

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता जाणून घ्या

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page