जळगाव जिल्हा

ते सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेलं पोट्ट, त्यांना..; गुलाबराव पाटलांचा रोहित पवारांवर सणसणीत टोला

जळगाव । आम्ही जसे राजकीय पक्षाची लोक फोडतो तसं तुम्ही इंग्रजी शाळेचे विद्यार्थी फोडा असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या...

Read moreDetails

तीन दिवसाच्या सुट्यांमुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेला, चंद्रभागेत यावल तालुक्यातील तरुण बुडाला

जळगाव । यावल तालुक्यातील न्हावी येथील १८ वर्षीय दर्शन नारायण कोलते या तरुणाचा पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

Read moreDetails

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जळगाव | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून...

Read moreDetails

शिरपूरमध्ये तब्बल ३३ लाखाचा गांजाचा साठा जप्त ; एकास अटक

धुळेः शिरपूर तालुका (सांगवी) पोलीस ठाण्याच्या पथकाने 24 गोणीत 480 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल...

Read moreDetails

जळगाव जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि वादळामुळे केळी व मका पिकांचे मोठे नुकसान

पालकमंतत्र्यांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश जळगाव। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. यादरम्यान गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे...

Read moreDetails

महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट कायम! आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई । एकीकडे सूर्य आग ओकत असताना जळगावसह राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून मागील दोन दिवसात झालेल्या...

Read moreDetails

विद्यार्थी फोडा म्हणणाऱ्या गुलाबराव पाटीलांना रोहित पवारांनी डिवचलं, म्हणाले…

जळगाव । राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने पक्षाचे लोक पोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडा, असे...

Read moreDetails

रावेरनंतर आता चोपडा तालुक्याला गारपिटीसह जोरदार पावसाने झोडपले

जळगाव : राज्यातील अनेक भागात दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसाने झोडपले होते. वादळी वाऱ्यासह गारपीट व जोरदार पाऊस झाल्यानंतर साधारण आठवडाभर...

Read moreDetails

बाबासाहेबांचे पहिले भाषण….!! – प्रा.दत्ता भगत

(लोकराज्य मधून साभार) 'अस्पृश्यता निवारणाच्या एका मागोमाग एक अशा पाच परिषदेच्या जत्रा भरल्या जात होत्या, अशा १९२० च्या उगवत्या महिन्यात...

Read moreDetails

जयभीम पदयात्रा उत्साहात पार; विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, ‘मेरा...

Read moreDetails
Page 247 of 530 1 … 246 247 248 … 530
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page