Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धावत्या बसचे स्टेअरिंग लॉक झाले अन्… बुलढाण्यात पुन्हा अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 16, 2023
in क्राईम, महाराष्ट्र
0
धावत्या बसचे स्टेअरिंग लॉक झाले अन्… बुलढाण्यात पुन्हा अपघात
बातमी शेअर करा..!

बुलढाणा : राज्यात सरकारी एसटी बसला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना दिसत असून अशातच बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा बसला अपघात झाला आहे. एसटीचं स्टेरिंग लॉक झाल्यामुळे एसटी पलटी झाली. अपघात झालेल्या एसटीत) जवळपास २५ च्या पुढे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एसटीचा चालक सुध्दा गंभीर जखमी झाला

बुलढाणा जिल्ह्यात सवणा ते चिखली या दरम्यान एस टी बसचा अपघात झाला आहे. बस सवणा येथून चिखली कडे जात होती. यादरम्यान, चालू गाडीचं स्टेअरिंग लॉक झाल्यामुळं हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जातं आहे. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करीत होते. अपघातमध्ये दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सहा विद्यार्थी गंभीर तर चालक सुद्धा जखमी झाला आहे. ज्यावेळी अपघात झाल्याची माहिती समजली त्यावेळी नातेवाईकांनी तिथं गर्दी केली होती.

अपघात झालेला रस्ता अरुंद असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी मोठी झुडपं आली आहेत. एसटी एका खड्ड्यात पलटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे, त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडून देण्यात आलं आहे. एसटी बस दुपारपर्यंत तिथून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

अजितदादांसोबत गुप्त भेट, शरद पवारांना मोठी ऑफर… काँग्रेसची वाढली चिंता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

अजितदादांसोबत गुप्त भेट, शरद पवारांना मोठी ऑफर… काँग्रेसची वाढली चिंता

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page