Tuesday, February 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! अखेर दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपला मोठा धक्का

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 26, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल
बातमी शेअर करा..!
मुंबई । अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने मोठं यश मिळवत राज्यात क्रमांक एकचा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली, तर शिवसेना शिंदे गट राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती पाहायला मिळाली. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली होती, मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही.
दरम्यान, आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं असून येत्या ५ तारखेला मतदान तर ७ तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीनंतर आता माढा तालुक्यात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. भाजपच्या पॅनलविरोधात या चारही पक्षांनी एकत्र येत स्वतंत्र आघाडी उभारल्याने भाजपसमोरील आव्हान अधिक कठीण झालं आहे.ही महायुती माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रिकरणानंतर आता दोन्ही शिवसेनाही एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात याला मोठा भूकंप मानलं जात आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही वेगळी आणि व्यापक युती उभारण्यात आल्याचं बोललं जात आहे. या युतीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या माढ्यातील रांझणी येथे होणार असून, या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.या मतदारसंघात भाजपविरोधात सर्वच प्रमुख पक्ष एकवटल्याने निवडणूक लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. आता भाजप या एकत्रित विरोधकांचा मुकाबला कसा करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

पाळधी नजीक भीषण अपघातात आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू

Next Post

ऐन थंडीत पुन्हा पावसाचं सावट? जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

ऐन थंडीत पुन्हा पावसाचं सावट? जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावचा महापौर आणि उपमहापौर ठरला: यांचे नाव निश्चित?

February 2, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; कधी होणार निवडणुका?

January 31, 2026
अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

January 31, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

उच्चांकाशी झेप घेतल्यानंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; आता जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर काय?

January 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page