Monday, October 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जेवण बनवून दिले नाही म्हणून मुलगा संतापला ! झोपेतच केली आईची निर्घृण हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 26, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जेवण बनवून दिले नाही म्हणून मुलगा संतापला ! झोपेतच केली आईची निर्घृण हत्या
बातमी शेअर करा..!

बोदवड | जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून मुलाने स्वतःच्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आली आहे. झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी आणि लोखंडी खुरप्याने वार करून मुलाने तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बोदवड पोलिसांनी संशयित आरोपी मुलाला अटक केली आहे.

जेवणावरून वाद, संतापातून टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय ६३) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या बोदवड तालुक्यातील येवती येथे मुलगा गणेश पुरुषोत्तम वाघ याच्यासोबत राहत होत्या. आईने जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून गणेशच्या मनात राग निर्माण झाला होता.

याच रागातून त्याने झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी आणि लोखंडी खुरप्याने वार केले. या हल्ल्यात अलकाबाई यांचा मृत्यू झाला. आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने येवती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलाला अटक; पोलिसांकडून पुढील तपास

घटनेप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गणेश पुरुषोत्तम वाघ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकनाथ शिंदेंसह फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा डाव? कथित क्लिपवरून मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

Next Post

पदवीधरांसाठी खुशखबर! युको बँकेत 530 पदांसाठी भरती; 29 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

पदवीधरांसाठी खुशखबर! युको बँकेत 530 पदांसाठी भरती; 29 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

जनतेला विसरून सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त; जळगावात अंबादास दानवेंचा मंत्री महाजनांवर घणाघात

जनतेला विसरून सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त; जळगावात अंबादास दानवेंचा मंत्री महाजनांवर घणाघात

October 26, 2026
युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

पदवीधरांसाठी खुशखबर! युको बँकेत 530 पदांसाठी भरती; 29 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

October 26, 2026
जेवण बनवून दिले नाही म्हणून मुलगा संतापला ! झोपेतच केली आईची निर्घृण हत्या

जेवण बनवून दिले नाही म्हणून मुलगा संतापला ! झोपेतच केली आईची निर्घृण हत्या

October 26, 2026
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

एकनाथ शिंदेंसह फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा डाव? कथित क्लिपवरून मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

October 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page