Thursday, August 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधानसभेपूर्वी भाजपला आणखी मोठा धक्का! दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 21, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र अशातच महाराष्ट्रातील काही नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केला. आता अशातच भाजपला आणखी मोठा धक्का बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातले भाजपचे दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून संपर्क केला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील यांची मात्र वेट आणि वॉचची भूमिका असल्याचं कळतं आहे. महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आला नाही. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांचे गावभेट दौरे सुरु आहेत. आज वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

समरजीत घाटगेंचा पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित
उद्या होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची देखील माहिती आहे. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनिती आखल्याचं बोललं जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे! कोविड-१९ नंतर आणखी एका धोकादायक विषाणूचा धोका; भारतात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार?

Next Post

भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती सुरु ; पात्रतेसह पगार जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती सुरु ; पात्रतेसह पगार जाणून घ्या

भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती सुरु ; पात्रतेसह पगार जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

August 25, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

त्या बंडखोर २० खासदारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; नोटीस बजावत अपात्रतेच्या याचिकेवर उत्तर मागितले

August 25, 2026
जळगावच्या उद्योगांसाठी मोठा निर्णय; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे डॉ. उदय सामंत यांचे आदेश

जळगावच्या उद्योगांसाठी मोठा निर्णय; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे डॉ. उदय सामंत यांचे आदेश

August 25, 2026
जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page