Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुस्लिमांवर टीका करताना भाजप आमदाराची जीभ घसरली; महायुतीत वाद?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 13, 2024
in महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर
बातमी शेअर करा..!

मुंबई । सातत्याने वादात राहणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय. मात्र यावेळी त्यांच्या विधानावरून थेट महायुतीतच वाद निर्माण झालाय. दुत्वासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नितेश राणेंनी गणपती मंडळाच्या भेटीदरम्यान आपल्या भाषणात हिंदू सोडून कोणाशीच व्यवहार करु नका, अशी जाहीररित्या शपथ दिली.

एवढंच नव्हे तर मुस्लिमांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. हिरव्या सापांना दूध पाजू नका हे आपले कधीच होणार नाहीत असेही तारे त्यांनी तोडले. मात्र त्यांच्या या विधानावरून महायुतीतच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. सत्ताधारी नेत्यांचे कान टोचतांना एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं आहे, असं म्हटलंय.

काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले की, ”माझ्या सहकार्यांनी एक शपथ घेतली पाहिजे. मी जो काही व्यवहार करेल, तो फक्त हिंदूंशीच करेल.” ते म्हणाले, यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो फक्त हिंदूशीच, ही शपत घेऊनच सर्वांनी येथून निघायचं आहे.”

याच विधानामुळे राज्याच्या वातावरणासोबतच महायुतीतील वातावरणदेखिल तापणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी सत्ताधारी नेत्यांचे कान टोचतांना एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं आहे, असं म्हटलंय.

याआधी देखील भाजप आमदार नितेश राणेंनी मशिदीत घूसून मारण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा महायुतीतील मुस्लिम नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती परंतू आता भाजप मधील मुस्लिम नेते आणि भाजपसोबत युतीत असणारे अजित पवारगटाचे हसन मुश्रीफ, बाबा सिद्धीकी आणि शिंदे यांच्यासोबत असलेले अब्दुल सत्तार याविधानावर प्रतिक्रीया देतात की, पुन्हा मूग गिळून गप्प बसतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मी राजीनामा देण्यास तयार ; ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य; काय म्हणाल्या? वाचा…

Next Post

१०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात निघाली भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

१०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात निघाली भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page