Thursday, July 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; खान्देशातील भाजप नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 30, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर
बातमी शेअर करा..!

नंदुरबार : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली असून, भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला असून, विरोधकांनी बनावट क्लिप व्हायरल करून आपली व पक्षाची बदनामी करण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात विजय चौधरी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पदावर राहून चौकशी झाल्यास तिच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे चौकशी पारदर्शक व्हावी, या उद्देशाने आपण उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विजय चौधरी यांनी गेल्या १३ वर्षांत भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे. मात्र, अलीकडच्या काळात सोशल मीडियावर त्यांच्या नावाने काही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या क्लिपमधील संभाषणांबाबत विविध दावे-प्रतिदावे होत असून, त्यांच्या सत्यतेबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत विजय चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय चौधरी यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, पक्षाची पुढील भूमिका काय असेल आणि चौकशीचा निकाल काय लागेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट; आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहावे

Next Post

शेतकरी-विद्यार्थ्यांचा केंद्राविरोधात एल्गार; १० ऑगस्टला देशभर ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलनाची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकरी-विद्यार्थ्यांचा केंद्राविरोधात एल्गार; १० ऑगस्टला देशभर ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलनाची घोषणा

शेतकरी-विद्यार्थ्यांचा केंद्राविरोधात एल्गार; १० ऑगस्टला देशभर 'जेल भरो' आणि 'रास्ता रोको' आंदोलनाची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

July 30, 2026
जळगावात महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

जळगावात महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

July 30, 2026
परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत गदारोळ; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत गदारोळ; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

July 30, 2026
भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

BPCL मध्ये १५४ पदांची भरती; डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

July 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page