Saturday, May 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बर्ड फ्ल्यूनं नंदुरबारमध्ये पुन्हा थैमान ; लाखो कोंबड्यांची कत्तल होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 2, 2026
in महाराष्ट्र
0
चिकन खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात बर्ड फ्लूचे थैमान, हजारो कोंबड्या मृत्यूमुखी
बातमी शेअर करा..!

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्याचे ‘पोल्ट्री हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूर तालुक्यात पुन्हा एकदा ‘बर्ड फ्लू’ने शिरकाव केल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील सहा पोल्ट्री फार्ममधील दीडशे ते दोनशे कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाने पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता नवापुरात युद्धपातळीवर ‘कलिंग’ (कोंबड्या नष्ट करणे) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भोपाळच्या प्रयोगशाळेतून अहवाल पॉझिटिव्ह

नवापूर परिसरातील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा अचानक मृत्यू सुरू झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी तात्काळ भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या (NIHSAD) प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या तपासणीत कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह येताच नंदुरबार जिल्हा प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. संसर्ग रोखण्यासाठी बाधित क्षेत्राच्या १ किलोमीटर परिघातील पोल्ट्री फार्ममधील सर्व कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत संसर्ग झालेल्या व बाधित क्षेत्रातील सर्व कोंबड्यांना सामूहिकरीत्या नष्ट केले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा:
“कलिंग प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

वारंवार येणाऱ्या या संकटामुळे नवापूरमधील पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. एका बाजूला प्रशासन संसर्ग रोखण्यासाठी कोंबड्या नष्ट करत आहे, तर दुसरीकडे डोळ्यांदेखत लाखो रुपयांचे भांडवल मातीत मिसळताना पाहून पोल्ट्री व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आता बाधित शेतकऱ्यांना आणि पोल्ट्री चालकांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी आर्त मागणी व्यवसायिकांकडून केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ॲटलांटा कंपनीवर गुन्हा

Next Post

भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? 'तो' मेसेज नेमका काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

भारतातील मोबाइल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन? ‘तो’ मेसेज नेमका काय?

May 2, 2026
चिकन खाणाऱ्यांनो सावधान! राज्यात बर्ड फ्लूचे थैमान, हजारो कोंबड्या मृत्यूमुखी

बर्ड फ्ल्यूनं नंदुरबारमध्ये पुन्हा थैमान ; लाखो कोंबड्यांची कत्तल होणार?

May 2, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ॲटलांटा कंपनीवर गुन्हा

May 2, 2026
ऑल द बेस्ट ! थोड्यावेळात जाहीर होणार १२वी परीक्षेचा निकाल, कुठे चेक कराल रिझल्ट?

अखेर बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, कोणत्या विभागाचा निकाल किती लागला?

May 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page