Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! अखेर भरत गोगावलेंचे पुत्र पोलिसांना शरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 23, 2026
in महाराष्ट्र
0
मोठी बातमी! अखेर भरत गोगावलेंचे पुत्र पोलिसांना शरण
बातमी शेअर करा..!
मुंबई । महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. या राड्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले पसार झाले होते. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत राज्य सरकारला फटकारले होते. आता अखेर आज विकास गोगावले पोलिसांना शरण आले आहेत.
“मुख्यमंत्री इतके हतबल झालेत की, ते मंत्र्यांच्या गुन्हेगार मुलांबाबत काहीच भूमिका घेत नाहीत?” अशी तीव्र प्रतिक्रिया उच्च न्यायालयाने या प्रकरणावर दिली होती. मंत्र्यांचे पसार असलेले पुत्र, गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहातात. मात्र पोलिसांना सापडत नाहीत? अशा शब्दांत कोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली.
विकास गोगावले यांनी शुक्रवारी महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. कोणालाही खबर लागू नये म्हणून विकास गोगावले महाड पोलीस ठाण्याच्या मागच्या दाराने आत जात त्यांनी पोलिसांना आत्मसमर्पण केले.
२ डिसेंबर २०२५ पासून आजपर्यंत विकास गोगावले पसार होते. पसार असलेल्या काळात ते कोठे होते, ते कोणाच्या संपर्कात होते, काय करत होते, त्यांना कोण मदत करत होते. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीत विकास गोगावले  यांचा अटकपूर्व जामीनावर कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाड नगरपालिकाच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच दोन डिसेंबरला एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात तुफान राडा झाला होता. माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यासह कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतणे महोश व अन्य कार्यकर्ते यांच्याविरोधात महाड पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी करत गुन्हे नोंदवले होते.
बातमी शेअर करा..!
Previous Post

स्टेट बँकेत भरघोस पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी ! पात्रता काय? जाणून घ्या

Next Post

भरधाव कार दुभाजक तोडून कंटेनरला धडकली;  तरुणीचा जागीच मृत्यू, एक तरुण गंभीर 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव कार दुभाजक तोडून कंटेनरला धडकली;  तरुणीचा जागीच मृत्यू, एक तरुण गंभीर 

भरधाव कार दुभाजक तोडून कंटेनरला धडकली;  तरुणीचा जागीच मृत्यू, एक तरुण गंभीर 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींची ईडीच्या रडारवर ; या प्रकरणी होणार चौकशी

ईडीची मोठी कारवाई; भाजप नेत्याची ७० कोटींची संपत्ती जप्त

February 10, 2026
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page