Monday, March 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धावत्या एसटी बसचे चाक निखळले,अन्.. ; भडगावातील काळजाचा ठोका चुकविणारी बातमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 8, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धावत्या एसटी बसचे चाक निखळले,अन्.. ; भडगावातील काळजाचा ठोका चुकविणारी बातमी
बातमी शेअर करा..!

जळगाव । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे मलकापूर ते विठ्ठलवाडी या धावत्या एस. टी. बसचे मागील एक चाक निखळले तर दुसऱ्या चाकाचे टायर फुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाताजाता वाचली. कजगावजवळील या घटनेनंतर ८० प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर देवा बरोबरच बस चालकाचे आभार मानत समोरच असलेल्या मंदिरात सर्व प्रवाशी नतमस्तक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर ते विठ्ठलवाडी जाणारी एस. टी. बस (एमएच- २०, बीएल- ३२९६) ही पावणेबारा वाजेदरम्यान कजगाव ते भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ आल्यानंतर धावत्या बसचे मागील एक चाक निखळून पडले. तर लगेचच दुसऱ्या चाकाचे टायर फुटले, यामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस एका बाजूला धावू लागली. परंतु, चालकाने समय सूचकता दाखवत बस थांबवली. बस एका बाजूला झुकताच प्रवाशांचा आक्रोश व रडारड सुरु झाली होती.

परंतु, बस थांबताच प्रवाशी काही मिनिटातच खाली उतरले अन् देवाचे नाव घेत आभार मानू लागले. सोबतच चालकाचे ही त्यांनी आभार मानले. दरम्यान, ही घटना जेथे घडली त्या ठिकाणी बसच्या एका बाजुस दत्त मंदिर व दुसऱ्या बाजुस साईबाबा मंदिर आहे. प्रवाशांचे या मंदिराकडे लक्ष जाताच देवाची कृपा झाली वाचलो रे बाबा, असे म्हणत महिला प्रवाशी मंदिरात नतमस्तक झाल्या. काही काळासाठी स्तब्ध झालेले प्रवाशी या धक्क्यातून बाहेर पडले. काही वेळानंतर वाहक व चालक यांनी भडगावकडून येणाऱ्या बसमध्ये पुढील प्रवासासाठी या प्रवाशांना मार्गस्थ केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार?

Next Post

जळगाव जिल्हा पोलिस दलातील १० ग्रेड उपनिरीक्षकांसह २० अंमलदारांची बदली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

जळगाव जिल्हा पोलिस दलातील १० ग्रेड उपनिरीक्षकांसह २० अंमलदारांची बदली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

नागरिकांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रात उष्णेतेच्या लाटेचा इशारा; आज कुठे कसं हवामान?

March 8, 2026
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page