तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. वरिष्ठ अभियंता आणि उपअभियंता पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एकूण १३ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
सिनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.(B.E/B.Tech/B.Sc/Computer Science/Electrical/Electronics) मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे.















Discussion about this post