Thursday, April 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ! बच्चू कडूंचा ‘प्रहार’ शिवसेनेत विलीन होणार; आज विधान परिषदेसाठी भरणार अर्ज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
विधानपरिषदेची उमेदवारी हवीय, तर..; बच्चू कडूंसमोर एकनाथ शिंदेंनी घातली ‘ही’ मोठी अट!
बातमी शेअर करा..!

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आपला पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बच्चू कडू आज (शुक्रवारी) विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू हे आपला ‘प्रहार’ हा राजकीय पक्ष अधिकृतपणे शिवसेनेत विलीन करतील. मात्र, त्यांची ‘प्रहार’ ही सामाजिक संघटना स्वतंत्रपणे आपले कार्य सुरू ठेवणार आहे. ज्या शिवसेनेतून बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती, अनेक वर्षांनंतर ते पुन्हा त्याच पक्षात स्वगृही परतणार आहेत.

कडूंना मंत्रिपदाचे आश्वासन?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात झालेल्या बैठकीत या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. आगामी सहा महिन्यांत बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल आणि पक्षात मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मध्यरात्री ‘सागर’ बंगल्यावर खलबतं
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारी अर्जांबाबत सविस्तर चर्चा झाली. ही भेट आटोपल्यानंतर शिंदे पुन्हा आपल्या ‘नंदनवन’ निवासस्थानी परतले.

आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार जागांचे गणित खालीलप्रमाणे आहे:
भाजप: ५ जागा

शिंदे शिवसेना: २ जागा

अजित पवार राष्ट्रवादी: १ जागा

महाविकास आघाडी: १ जागा (ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर)

बातमी शेअर करा..!
Previous Post

टाकळीतील घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीचा चाळीसगावात जनमोर्चा

Next Post

विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नांसाठी 14 मे पासून राज्यभर आंदोलन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नांसाठी 14 मे पासून राज्यभर आंदोलन

विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नांसाठी 14 मे पासून राज्यभर आंदोलन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

नागरिकांनो लक्ष द्या ! उद्यापासून हे मोठे नियम लागू होणार, थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

April 30, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026
भारतीय हवाई दलात १२ वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

भारतीय हवाई दलात नोकरी संधी; विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर

April 30, 2026
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर; ‘माविआ’मध्ये मात्र बिघाड

April 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page