Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याला बिबट्याने फरपटत शेतात नेलं, मुलाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 3, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
बापरे! मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला शेतकऱ्याने उचलून पटकले, जळगाव तालुक्यातील थरार घटना
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत मुलाला उसाच्या शेतात फरपटत नेले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोबत असलेले दोन्ही मुलांसमोर घटना घडल्याने ते घाबरले व त्यांनी जोरजोरात आरोळ्या मारल्या.

अंबापूर- राणीपूर रस्त्यावर रोहित गंगाराम मोरे हा आपल्या मावशीसोबत शेतातच झोपडीत राहत होता. दरम्यान रोहित हा बुधवारी शेळ्या चारण्यासाठी गेला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत उसाच्या शेतात नेले. सोबतच्या दोन मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनेची माहिती ग्रामस्थांना समजली.

घटनास्थळी राणीपूर, इस्लामपूर, लक्कडकोट येथील ग्रामस्थांनी धार घेत शोध सुरु केला. यानंतर पोलीस व वन विभागाला याची माहिती देण्यात आली असता घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. राणीपूरचे वनक्षेत्रपाल एम. बी. चव्हाण व कर्मचारी तब्बल तीन तास उशिरा आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी वाढ; आता १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर कितीला मिळणार?

Next Post

भाजपला आणखी एक मोठा धक्का; बडा नेता तुतारी हाती घेणार? वाचा कोण आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीबाबतच्या खळबळजनक दाव्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया, म्हणाले..

भाजपला आणखी एक मोठा धक्का; बडा नेता तुतारी हाती घेणार? वाचा कोण आहे?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page