निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मतांची स्पर्धा, मिळेल ‘इतक्या’ हजार रुपयांचे पारितोषिके
जळगाव, । सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे, तसेच विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना व सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने मुख्य...






















