प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीची संधी!! ‘या’ पदांसाठी निघाली भरती

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे भरती निघाली आहे. एकूण सहा जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठी पात्र...

गळफास घेतलेल्या मुलीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

गळफास घेतलेल्या मुलीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

जळगाव । शहरातील समता नगरात राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीने गळफास घेतला होता. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला...

२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

जाणून घ्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 7 महत्वाचे निर्णय

मुंबई । आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत महत्त्वाचे ७ निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यात...

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जळगाव । तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत...

मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ही आहे पात्रता…

मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ही आहे पात्रता…

मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक...

रावेरमध्ये पावसाचे थैमान ! सुकी नदीत तरुण बेपत्ता

भुलाबाई विसर्जनासाठी तरुण तलावात उतरला, नंतर परतलाच नाही

जळगाव । जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तलावामध्ये भुलाबाई विसर्जन करीत असताना तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. रमेश भिका चव्हाण (वय-४० रा....

पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

ऑक्टोबर हिटने होणार अंगाची लाही-लाही, जाणून घ्या कसं असेल तापमान

जळगाव/मुंबई । देशभरातून मॉन्सून परतीच्या मार्गावर आहे. अनेक राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन मान्सूनने निरोप...

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; लाखोंच्या रोकडसह २७ जणांना ताब्यात

जळगाव । नेरी नाका परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २७ जणांना ताब्यात घेतलं आहे....

जिल्ह्यातील डेंग्यू साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने शर्तीचे प्रयत्न करावेत

जिल्ह्यातील डेंग्यू साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने शर्तीचे प्रयत्न करावेत

जळगाव । जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यूच्या साथीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने फिल्डवर जात शर्तीचे प्रयत्न करावेत‌....

पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा ; आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांचे प्रतिपादन

पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा ; आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांचे प्रतिपादन

जळगाव । पत्रकारितेत समाजाचे प्रतिबिंब उमटत असल्यामुळे पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे या तिस-या डोळ्याचा वापर पत्रकारांनी समाजाच्या...

Page 792 of 932 1 791 792 793 932
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page