आधी हकालपट्टी,आता प्रमोशन; सुरज चव्हाणकडे राष्ट्रवादीने सोपावली मोठी जबाबदारी, राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : मागच्या काही दिवसापूर्वी लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस...






















